Om Multispeciality Dental Clinic Shirpur
Dr. Tushar K. Agrawal B.D.S. मुख व दंतरोग तज्ञ Address:- Below Bank of India, Bus Stand Road, Shirpur, Dhule (MH) 425405
Link:- Best Hsopitals in Shirpur
ओम मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक शिरपूर
सुपर स्पेशालिटी सुविधा
- तोंडाचा कॅन्सर निदान व उपचार
( Oral Cancer Diagnosis & Treatment ) - चेहऱ्याच्या हाडांच्या फ्रॅक्चर उपचार
( Facial Fracture Treatment ) - जबड्यांच्या सांध्याचा उपचार
( TMJ Ankylosis ) - चेहऱ्याच्या नसेचे उपचार व शस्रक्रिया
( Trigeminal Neuralgia & Facial Nerve Paralysis ) - अक्कल दाढीची शस्रक्रिया
( Wisdom tooth Surgery ) - डेंटल इम्लांट ( Dental Implants )
- तोंडातील सफेद, लाल, काळे, निळे, चट्ट्यांचे लेझर ने उपचार
( Leukoplakia, Lichen Planus & Melanin Laser Treatment ) - सर्व प्रकारचे अत्याधुनिक दंत उपचार
( Advanced Dental Treatment )
उपलब्ध सुविधा
- Root Canal Treatment रूट कॅनाल ट्रिटमेंट
- Bleaching Treatment दंत ब्लिचिंग ट्रिटमेंट
- Dental Jewelry & Diamonds दातांना क्रिस्टल लावणे
- Laminates & Veneers लॅमिनेटस ॲण्ड विनियर
- Digital X – Ray डिजिटल एक्स -रे
- Periodontal Treatment हिरड्यांचे विकार
- Orthodontic Treatment वेडेवाकडे दातांवरील उपचार
- Full Mouth Rehabilitation संपूर्ण दातांचे पुनर्वसन
बँक ऑफ इंडियाच्या खाली, बस स्टॅन्ड रोड, शिरपूर, धुळे (महा.) ४२५४०५