Suyash Hospital Shirpur


Link:- Best Hospitals in Shirpur


Suyash Hospital Shirpur

सुयश हॉस्पिटल हार्ट, डायबेटिस आणि ई.एन.टी. केअर सेंटर शिरपूर

उपलब्ध सुविधा

  • हृदयरोग उपचार.
  • टी.बी. उपचार.
  • मेंदू रोग व लकवा उपचार.
  • डायबेटिस क्लिनिक.
  • अस्थमा (दमा) क्लिनिक.
  • अत्याधुनिक ऑपरेशन थेटर.
  • कान, नाक, घश्याची दुर्बिणीद्वारे तपासणी व उपचार.
  • ॲलर्जी बाबत सल्ला व उपचार.
  • थायरॉइड व मानेच्या गाठीची तपासणी व उपचार.
  • कान, नाक, घसा कॅन्सर तपासणी व उपचार.
  • बहिरेपणा तपासणी व उपचार.
  • ध्वनियंत्राची व आवाजाची तपासणी व उपचार.
  • कान, नाक, घशात अडकलेल्या वस्तू काढणे.
  • चक्कर व डोकेदुखी तपासणी व उपचार.

वेळ:- दुपारी 12:01 ते दुपारी 02:30 पर्यंत
दुपारी 04:30 ते रात्री 08:00 पर्यंत


Suyash Hospital Heart, Diabetes and ENT. Care Center Shirpur

Facilities available

  • Heart disease.
  • T.B. Treatment
  • Treatment of brain diseases and paralysis.
  • Diabetes Clinic.
  • Asthma Clinic.
  • Sophisticated operator.
  • Inspection and treatment of ear, nose, and throat through telescope.
  • Allergy consultation and treatment.
  • Thyroid and Neck Appreciation Tests and Treatments.
  • Ear, nose, and throat cancer examination, and treatment.
  • Treatment and treatment of deafness.
  • Inspection and treatment of audio equipment and voice.
  • Removal of elements stuck in ears, nose, and throat.
  • Viewing and analysis and treatment.

Timings:- From 12:01 PM to 02:30 PM
04:30 PM to 08:00 PM

Spread the love