Urban Crescent Shirpur



Link :- Best Arcitect/Civil Enginner/Contractor in Shirpur


Urban Crescent Shirpur


ग्राहको नमस्कार
शिरपूर परिसरातील सर्व नागरिकांच्या सेवेत एकाच छताखाली
बांधकामाशी निगडीत सर्व गोष्टी ह्या एकाच ठिकाणी उपलब्ध
म्हणजेच
– आर्किटेक्चर वर्क
– इंटिरियर डिझाइन
– स्ट्रक्चर डिझाइन
– कन्स्ट्रक्शन
– प्रोजेक्ट मॅनेजमेंट
– 3D व्हिज्युअलायझेशन इ. व ह्या सर्व गोष्टी ए.एम. जळगाववाला व अर्बन क्रेसेंट यांच्या संयुक्त विद्येमाने आपल्या सर्वांच्या सेवेत शिरपूर शहरात उपलब्ध आहे.

अर्बन क्रेसेंट …….

सुरत, गुजरात येथे स्थित अर्बन क्रिसेंट. ही एक इंटिरियर डिझायनर आणि आर्किटेक्चरल फर्म आहे.
अदनान बंगाली आणि अर्चित कुमावत यांनी 2016 मध्ये अर्बन क्रिसेंटची स्थापना केली. अर्बन क्रिसेंटचे बहुसंख्य प्रकल्प निवासी आणि व्यावसायिक इंटीरियर आणि आर्किटेक्चरसह हे प्रकल्प सर्वांसाठी उपयुक्त ठरत आहेत.
आमच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि डिझाईन्स आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आहेत.
जादुई गोष्टींवर जोर देणाऱ्या आर्किटेक्चरल डिझाईन्ससह, नवीनतम तंत्रज्ञानाचा आम्ही समावेश करीत आहोत. केवळ कल्पना आणि डिझाईन्सच नव्हे तर गुणवत्ता, आराम आणि डोळ्यांना मोहणारे सौंदर्य मिळण्यासाठी सर्व प्रयत्न मिळून-मिसळून तज्ञ व व्यावसायिक संघ करीत आहेत.

तर मित्रांनो आजच भेट द्या

मांडळ शिवार, पापा हॉटेल जवळ, शिरपूर


Interior Design | Architectre | Structrure
Design | Project Management | 3D
Visualization |

Urban Crescent is based in Surat, Gujarat. It is an interior design and architectural firm.
Adnan Bengali and Archit Kumawat founded Urban Crescent in 2016, the majority of projects
including residential and commercial interiors and have accolades for architecture projects.
Our innovative ideas and designs are on par with international standards as we
incorporate the latest technology with architectural designs emphasizing the magical
beauty that meets the eye with quality, comfort, and style, not just ideas and designs, we
provide complete solutions with an expert professional team blending all efforts to turn
your dreams into a reality.

We will be glad to work with you !!!

Spread the love