Hotel Malhar Regency Shirpur




Link:- Best Lodging in Shirpur

Hotel Malhar Regency Shirpur


ग्राहक मित्रहो नमस्कार

शिरपूर शहरातील प्रसिद्ध व सुख सुविधांनी परिपूर्ण राहण्याच्या ठिकाण म्हणजे हॉटेल मल्हार रिजेन्सी.

मित्रानों हॉटेल मल्हार रिजेन्सी हे ग्राहकांना चांगल्या सुख-सुविधा, सुरक्षितता व सेवा देण्यास कटिबद्ध आहे. तसेच येण्या-जाण्यास करवंद नाका हे ठिकाण आपल्यासाठी अत्यंत सोयीचे ठरेल.

हॉटेल मल्हार रिजेन्सीची काही वैशिष्टे

  • AC / Non AC व VIP रूम्स उपलब्धता.
  • शांत व सुंदर परिसर.
  • २४ तास विजेची उपलब्धता.
  • स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था .
  • लिप्टची सुविधा.
  • जेवणाची व्यवस्था.
  • मिटिंग व सेमिनारसाठी प्रशस्थ हॉल व परिसर.

तर मित्रांनो आरामदायी निवासासाठी अवश्य भेट द्या
हॉटेल मल्हार रिजेन्सी, करवंद नाका, शिरपूर


Hello friends

Hotel Malhar Regency is a famous place to stay in Shirpur.

Friends, Hotel Malhar Regency is committed to providing better amenities and services to its customers. Also, Karwand Naka will be a very convenient place for you to come and go.

Some features of Hotel Malhar Regency

  • AC / Non AC and VIP rooms.
  • Quiet and beautiful surroundings.
  • 24-hour Light availability.
  • Separate parking arrangements.
  • Lift facility.
  • Meal arrangements.
  • Spacious halls and premises for meetings and seminars.

So friends, visit today
Hotel Malhar Regency, Karwand Naka, Shirpur


Spread the love