Krushiraj

Biotech

farmers will be a Millionaire.
 Try Our Service to see the change in You Life.

Our Services

सागवान

सागवान झाडाच्या लागवड आपल्या उत्पन्नात अधिकतम भर घालू शकते. शेताच्या बांधावर किंवा शेतात त्याची लागवड करा. आपल्याला हे झाड काही वर्षात करोडपती बनवू शकते.

पांढरे चंदन

आता श्वेत चंदनाची आपण देखील आपल्या शेतात याची लागवड करू शकतात. कारण श्वेत चंदनाच्या लागवडीला सरकारची परवानगी आहे. याची लागवड कशी? केव्हा? कुठे? करावी याविषयी सखोल मार्गदर्शन आम्ही आपणास प्रदान करीत आहोत.

बांबू

बांबू हे झपाट्याने वाढणारे, अधिक व अविरत उत्पन्न देणारे हे एकझाड आहे. बांबू लागवडीच्या पाच वर्षानंतर आपणास त्याचे उत्पन्न सुरू होते.

मलबार निम

मलबार निम हे आजच्या घडीला शेतकऱ्या ला सर्वाधिक उत्पन्न देणार पिक ठरत आहे कारण मलबार निमचा वापर प्रत्येक क्षेत्रात अधिकतम होत आहे. त्याच्या मागणीपेक्षा पूर्तता कमी असल्याकारणाने या पिकाकडे व्यवस्थित लक्ष दिले गेले तर हे देखील शेतकऱ्यासाठी कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे एक साधन ठरू शकते.

“पारंपरिक शेती सोबत वनशेतीची करा आणि येणाऱ्या काही वर्षात करोडपती व्हा .”

ABOUT US

Our Motto is, Farmer will be the Millionaire.​

आम्ही कृषिराज बायोटेक आपल्या सेवेत विविध प्रकारच्या वृक्ष लागवडी विषयी परिपूर्ण माहिती व मार्गदर्शन घेऊन आलो आहोत. म्हणजेच वृक्ष लागवडी पासून ते त्याचे बाजारपेठे पर्यंतच्या प्रवासात आम्ही आपणास आपल्या सोबत आमचा अनुभवाचा वारसा आपणास प्रधान करू. प्रत्येक वृक्षाच्या लागवडीपासून ते त्याच्या परिपूर्ण वाढी पर्यंत त्यासाठी लागणारे सर्वच गोष्टींविषयी तंतोतंत माहिती आपणास प्रदान करून, आपल्या उत्पन्नात अधिकतम भर घालण्यासाठी आम्ही नेहमीच आपल्या सेवेत सदैव तत्पर असणार.

QUESTIONS?

तुम्‍हाला आमच्या वरील सेवांन विषयी अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुकता असल्‍यास अथवा तुमच्या कोणत्याही प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही येथे उपलब्ध आहोत.

Like this:

Like Loading...
Spread the love