बँक अधिकारी
किमान शैक्षणिक पात्रता :- पदवीधर किवा पदव्युत्तर JAIIB
परीक्षा उत्तीर्ण तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
बँकिंग क्षेत्रात काम केल्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.
कर्ज विभागात काम केले असल्यास व मागासवर्गीय असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा :- दि. ३१/१०/२०२४ रोजी ३५ वर्षाहून अधिक नसावे.
—————————-
शाखा व्यवस्थापक
किमान शैक्षणिक पात्रता: पदवीधर किंवा पदव्युत्तर JAIIB
परीक्षा उत्तीर्ण. तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
बँकिंग क्षेत्रात अधिकारी पदावर काम केल्याचा किमान ८ वर्षाचा अनुभव असावा.
बँकेतील सर्व विभागात काम केलेले असणे आवश्यक.
CAIIB उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
वयोमर्यादा : दि. ३१/१०/२०२४ रोजी ४० वर्षाहून अधिक नसावे.
—————————-
क्लर्क / कॉम्प्युटर ऑपरेटर
शैक्षणिक अर्हता :- वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील पदवीधरकिंवा पदव्युत्तर.
शासन मान्यता प्राप्त संस्थेचा किमान ६ महिन्याचा संगणक विषयाचा डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण, शासन मान्यताप्राप्त संस्थेचा मराठी इंग्रजी टायपिंग कोर्स उत्तीर्ण असल्यास व मागासवर्गीय असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा :- दि. ३१/१०/२०२४ रोजी २५ वर्षांहून अधिक नसावे.
———————————-
Important
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संपूर्ण व्यक्तिगत माहितीसह,
खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करून भरावा.
RESUME PDF Format मध्ये स्वतच्या फोटोसह उपलोड करावा.
दिनांक ०५/११/२०२४ पर्यंत पाठवावे.
टीप :- १) ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचे नाव अर्जावर ठळक अक्षरात नमूद करावे.
२) सदर पदासाठी दिनांक १०/११/२०२४ रोजी लेखी परीक्षा व मुलाखती घेण्यात येतील.
मुख्य कार्यकारी अधिकारी
दि शिरपूर पिपल्स को-ऑप बँक लि.,
शिरपूर महाराजा कॉम्प्लेक्स, मेन रोड, शिरपूर, जि. धुळे
Email: info@shirpurbank.co.in
आपण या अगोदर जर ऑफलाइन अर्ज केला असेल तर ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
Important Note:- If You are Shortlisted. We will let you know After 20 Days By Mail.