About Us

We’ve created a shirpurhelpcenter that will give you Fruitful information about the Business, Places & Persons of Shirpur Tehsil. This can help you to enhance your knowledge.

  • shipur help center
  • shipur help center
  • shipur help center

शिरपूर हेल्प सेंटरचे एक ध्येय म्हणजे शिरपूरला डिजिटल बनवायचे व एका क्लीकवरती शिरपूर तालुक्यातिल प्रत्येक खेड्या पाड्या पर्यंत आपल्या व्यवसायाला व सेवांना पोचवायचे हा माणस ठेवून वाटचाल सुरु केली आहे. आपल्या शिरपूर तालुक्यातील कोणताहि व्यवसाय असो, सेवा व सुविधां असो त्यांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करणे हा हेतू आहे. यामुळे प्रत्येकाला घरी बसल्या प्रत्येक गोष्टीची माहिती पटकन व सोप्या पद्धतीने घेता व देता येऊ शकेल. उदा. प्लॉट, घर अथवा दुकान विकणे असो अथवा कुठलीही सेकेंड हेंनड दुचाकी अथवा चारचाकी विकणे असो. अशा असंखे सेवा व सुविधांची महिती आपणास या ठिकाणी उपलब्ध होईल.

आपल्या व्यवसायाची जाहिरात हि ३६५ दिवस, २४ तास या वेबसाईटवर व मोबाईलअ‍ॅपवर उपलब्ध ग्राहकांसाठी होईल व ती देखील अत्यअल्प दरात. ग्राहक आपल्या शोधात येतील तुम्हाला ग्राहक शोधण्याची गरज नाही.

आपल्या व्यासायाची नोंद स्वता करणे आवश्यक. त्यासाठी आपण आपले आधार कार्ड व व्यवसायाची माहिती म्हणजे पत्ता, मोबाईल नंबर, दुकानचा फोटो, वीडीओ इ. सह संपर्क करावा .

अधिक माहितीसाठी दिलेल्यामोबाईल नंबर अथवा मेल आयडीवर संपर्क करावा. माहिती हि तीन विभागामध्ये विभागली आहे. सेवा, खरीदी आणि मनोरंजन ती खालील प्रमाणे…..

What People Say

When someone tells me ‘no,’ it doesn’t mean I can’t do it, it simply means I can’t do it with them.
– Karen E. Quinones Miller

Let’s build something together.

Spread the love