Sushrut Eye Hospital Surgical General & Eye Hospital, PHACO & Laser Center, Day-Care Center

Dr. Manisha S. Suryawanshi M.S., शल्यचिकित्सक Dr. Sachinkumar G. Suryawanshi M.B.B.S., M.S. (OPTH) Pune FGO, नेत्ररोग तज्ञ व फेको सर्जन Address :- 6, Maheshnagar, Near Bus stop, Shirpur, Dist-Dhule (MH)425405
Available Facilities
- मोतीबिंदू बिनटाक्याची (PHACO/SICS) शस्रक्रिया - Nd: Yag Laser - काचबिंदू क्लिनिक व शस्रक्रिया - डायबेटिक आय केअर व रेटिना विभाग - Green- Laser डायबेटीक Retinopathy साठी - रेटिनाला फोटोग्राफी (Fundus Camera) - काचबिंदू त अचूक दाब मोजण्यासाठी Goldmann Applanation Tonometer व Non Cantact Tonometer - Four Miror Gonioscope-काच बिंदूच्या अचूक निदानासाठी - OCT Scan-काच बिंदू व रेटीनाच्या अचूक निदानासाठी - Laser शस्रक्रिया-काचबिंदूसाठी - Contact Lens Clinic
- नासूर शस्रक्रिया - लहान मुलांची मोतीबिंदू व नासूर शस्रक्रिया - पापणीचे आजार व उपचार - Grand Seiko Autorefractometer - Slit Lamp Photography - A Scan & Keratometer - शरीरातील लहान /मोठ्या गाठींचे निदान व उपचार. - स्तनातील गाठींचे उपचार - पोटाचे विकार व उपचार - स्रियांचे मासिक पाळी चे उपचार. - भरकुट, मसचे अत्याधुनिक उपचार. - Medical Store & Optical Stores - आनंद-वसंत Charitable Trust.
OCT Care Group

- काचबिंदुचे प्राथमिक आवस्थेत निदान - नेत्रपटलाचा Thickness मोजण्यासाठी - डायबेटीस, हायपरटेंशनमध्ये द्रुष्टीपटलाची सुज व मोतीबिंदु ऑपरेशन नतंर येणारी सुज इ. - द्रुष्टीपटलाचे छिद्रचे प्राथमिक अवस्थेत निदान
Autorefractometer

- चष्म्याच्या व कॉन्ट्यक्ट लेन्सचा नंबर अचूक काढण्यासाठी उपयुक्त
Galaxy Phaco Machine

Appasamy Microscope

Green Laser

नेत्रपटलाच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये लेसर ट्रिटमेंट डायबेटीक रेटिनोपेथी इ. डोळ्यांच्या आजारांमध्ये 532s लेसर ट्रिटमेंट ही डोळ्यांसाठी जीवदायी ठरते
Fundus Camera

- डोळ्याच्या आतील नेत्रपटलाची व नसेची फोटोग्राफी - मधुमेहामुळे नेत्रपटलावर होणाऱ्या परिणामाची संपूर्ण तपासणी या उपकरणाद्वारा करण्यात येते
Nd: Yag Laser

- डोळ्याची साय काढणे. - भूल किंवा औषध टाकण्याची गरज नाही. - कुठलेही पथ्य पाळण्याची गरज नाही. - काचबिंदुसाठी उपयुक्त.
A- Scan

मोतीबिंदू शस्रक्रियेतील लेन्सचा अचूक नंबर काढण्यासाठी उपयोगी
Keratometer

मोतीबिंदू शस्रक्रियेतील लेन्सचा अचूक नंबर काढण्यासाठी उपयोगी
Nidek Tonometer

हवेच्या मंद झुळूकीद्वारा डोळ्याचा दाब मोजण्याचे अत्याधुनिक मशीन
Goldmann Tonometer

हवेच्या मंद झुळूकीद्वारा डोळ्याचा दाब मोजण्याचे अत्याधुनिक मशीन